Dehu Sansthan on Ajay Baraskar : अजय बारसकर यांचा देहू संस्थानशी संबंध नाही - देहू संस्थान

Continues below advertisement

Dehu Sansthan on Ajay Baraskar  : अजय बारसकर यांचा देहू संस्थानशी संबंध नाही - देहू संस्थान  मनोज जरांगेंवर आरोप करणाऱ्या अजय बारसकर यांनी जरांगे यांना उपोषण सोडण्यासाठी संत तुकाराम महाराजांचा आदेश आहे असं वक्तव्य केलेलं.,. तसंच बारसकर यांनी मी देहूतून आलो आहे असे देखील सांगितलेलं.. त्यावर आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वंशजांकडून प्रतिक्रिया देण्यात आलीय.. अजय बारसकर यांचा देहू आणि देहू संस्थानशी कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram