Deepak Kesarkar : Narayan Rane यांना जिंकवलं नाही तर काळ माफ करणार नाही - केसरकर
Continues below advertisement
Deepak Kesarkar :
कोकणातल्या जनतेने नारायण राणेंना निवडून आणलं नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही असं वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय.. लोकांना भावनिक करुन पेटलेल्या आगीवर पोळी भाजण्याचं काम काही जण करतायत.. असं म्हणत केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय..
Continues below advertisement
Tags :
Lok Sabha Narayan Rane Narayan Rane Deepak Kesarkar 'Maharashtra Lok Sabha ELections #uddhav Thackeray Lok Sabha 2024