Deepak Kesarkar : शिंदेंचीच खरी शिवसेना,ठाकरेंच्या आमदारांना अपात्र करा,हायकोर्टात शिंदे गटाची मागणी

Continues below advertisement

Deepak Kesarkar : शिंदेंचीच खरी शिवसेना,ठाकरेंच्या आमदारांना अपात्र करा,हायकोर्टात शिंदे गटाची मागणी
ठाकरे गटाच्या १४ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र केलं नाही याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात याचिका केलीय. उरलेला जनाधार  टिकवण्यासाठी उबाठा आज पत्रकार परिषद घेत आहेत. दीपक केसरकर यांची उद्धव ठाकरेंवर टीका. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram