Deepak Kesarkar On Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य : दीपक केसरकर : ABP Majha
Continues below advertisement
जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहे. शासकीय विहित नियम असतात त्यानुसार अंमलबजावणी होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय.
Continues below advertisement