Deepak Kesarkar on Narayan Rane: जे लोक मनाने मोठे असतात ते भांडण फार काळ सुरू ठेवत नाहीत

Deepak Kesarkar on Narayan Rane: जे लोक मनाने मोठे असतात ते भांडण फार काळ सुरू ठेवत नाहीत तळकोकणातील राणे केसरकर राजकिय वाद नव्हता तर तो वैचारिक वाद होता असं वक्तव्य राणेंना भेटल्यानंतर दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होत. आता पुन्हा दोडामार्ग मध्ये दीपक केसरकरांनी नारायण राणेवर स्थुतीसुमन उधळली आहेत. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत माझे वैचारिक भाडंण होत. जे लोक मनाने मोठे असतात ते भांडण फार काळ सूरू ठेवत नाहीत. नारायण राणे आणि मी जिल्ह्यासाठी एकत्र काम करतो. राणेंनी जिल्ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री, मंत्री असताना निधी दिला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची केंद्रिय मंत्री नारायण राणेंवर स्थुतीसुमन उधळून राजकिय संघर्ष संपून एकत्र आल्याच पुन्हा वक्तव्य केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola