Deepak Kesarkar on Uddhav Thackeray : ...तर तुम्ही पण संयमाने बोला; केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय..  आम्ही नाही. तुम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बाजूला करा, शिवसेनेसाठी आम्ही आमदारक्या पणाला लावल्या, तुमच्याबद्दलचा आदर तसाच रहावा असं वाटतं असेल तर संयमाने बोला अशा शब्दात दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलंय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola