Nitesh Rane Surrender : नितेश राणेंचे सरकारवरील आरोप हास्यास्पद : Deepak Kesarkar

सिंधुदुर्गमध्ये संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाने पोलीस कोठडीची मागणी केली आहे.  नितेश राणेंचे सरकारवरील आरोप हास्यास्पद असं दीपक केसरकर यांचं म्हणणं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola