Deepak Kesarkar Meet Narayan Rane :राणेंसोबत राजकीय संघर्ष होता वैयक्तिक संघर्ष कधीच नव्हता-केसरकर
Continues below advertisement
Deepak Kesarkar Meet Narayan Rane : राणेंसोबत राजकीय संघर्ष होता वैयक्तिक संघर्ष कधीच नव्हता
राज्याचे शालेय शिक्षण शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तब्बल 12 वर्षानंतर एकेकाळचे कट्टर शत्रू आणि सध्याचे राजकीय मित्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. कोकणातील या भेटीची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. नारायण राणे आणि केसरकरांमध्ये एक तास चर्चा झाली.
Continues below advertisement