Deepak Kesarkar Full PC : तुम्ही कितीही यात्रा काढा, कितीही संभ्रम निर्माण करा; आमचीच शिवसेना खरी
Continues below advertisement
Deepak Kesarkar On Shiv Sena Uddhav Thackeray : तुम्ही कितीही यात्रा काढा, लोकांच्या मनात कितीही संभ्रम निर्माण करा. आमची शिवसेना खरी असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत म्हटलं की, आमची शिवसेना ही खरी शिवसेना (shiv Sena) आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बदनामी का सुरू आहे. ज्यांनी आमदारांची काळजी घेतली, कुठेही आपत्ती आली तर ते धावून गेले. एकनाथ शिंदे यांनी लढा दिला म्हणून 5 वर्ष सत्तेमध्ये शिवसेना राहिली आहे, असं केसरकर म्हणाले.
Continues below advertisement