Deepak Kesarkar : पात्रता पूर्ण न केलेल्या सर्व शाळांना मान्यात देण्याचा निर्णय : दीपक केसरकर
Continues below advertisement
राज्यातल्या विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यातील ६० हजार शिक्षकांना याचा फायदा होईल. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. २० ते ४० टक्के आणि ४० ते ६० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. आणि याचा शासन निर्णय लवकरच निघणार असल्याचंही दीपक केसरकरांनी सांगितलंय..
Continues below advertisement