Raj Thackeray's Letter To CM : 'ओला दुष्काळ' जाहीर करा, राज ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
abp majha web team
Updated at:
20 Oct 2022 04:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात परतीच्या पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे राज्य सरकारने उपाययोजना कराव्यात आणि ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहित केलीय.