Pankaja Munde : व्यक्तिगत निर्णय सांगण्यााठी नसतात योग्य वेळ आल्यावर सांगेन : पंकजा मुंडे

Continues below advertisement

Pankaja Munde : व्यक्तिगत निर्णय सांगण्यााठी नसतात योग्य वेळ आल्यावर सांगेन : पंकजा मुंडे
मी कुठे असावे, हे कोणाला आवडण्यापेक्षा मी कुठे असल्याने पक्षाला जास्त फायदा होईल हे जास्त महत्त्वाचं आहे. व्यक्तिगत निर्णय हे सांगण्यासाठी नसतात, योग्य वेळ आल्यावर सांगेन, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं. शाह यांचा दौरा सकारात्मकच असतो असंही त्या म्हणाल्यात, त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram