Ambernath : भोंगे उतरवण्यासाठी ४ तारखेचा अल्टिमेटम, मुस्लिम जमातचा भोंगे न उतरवण्याचा निर्णय
Ambernath : मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंकडून ४ तारखेचा अल्टिमेटम, तर अंबरनाथमधील मुस्लिम जमातचा भोंगे न उतरवण्याचा निर्णय, मात्र या भूमिकेनं कार्यकर्ते आक्रमक