Deccan Queen Express तळेगावजवळ पाऊण तास खोळंबली, प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण
Deccan Queen Express तळेगावजवळ पाऊण तास खोळंबली, प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण
प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण, कारण अद्याप अस्पष्ट. ८ वाजता लोणावळा स्टेशनला इथे पोचणारी डेक्कन क्वीन अजूनही लोणावळा इथे पोचली नाही. मध्य रेल्वे प्रशासनाकडून काही प्रतिक्रिया नाही.
Tags :
Deccan Queen Express