DCM Ajit Pawar welcome by Zishan & Baba Siddiqui : झिशान सिद्दीकींकडून अजित पवारांचं स्वागत
abp majha web team
Updated at:
19 Aug 2024 01:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDCM Ajit Pawar welcome by Zishan & Baba Siddiqui : झिशान सिद्दीकींकडून अजित पवारांचं स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रॅली वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात सुरू होतेय. अजित पवार वांद्र्यात दाखल झिशान सिद्धिकींकडून अजित पवारांचे स्वागतआम्ही जिथे जिथे जातोय तिथे आमच्या भगिनी राख्या बांधत आहेत ज्या बहिणी मुंबईत असतील त्यांच्याकडून राखी बांधून घेणार सुप्रिया इथे असेल तर तिच्याकडूनही राखी बांधून घेईन