Supriya Sule PC : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत झुकणारा नसावा, Eknath Shinde यांना टोला

Continues below advertisement

Supriya Sule PC : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत झुकणारा नसावा, Eknath Shinde यांना टोला
पाण्याचा प्रश्न गंभीर आहे दोन राज्यातील पाणी वाटपाचा प्रश्न आहे त्यावर अभ्यास करणार राज्य आणि केंद्र सरकार यांच्या असमन्वय आहे राज्याच्या हक्काचे पाणी मिळावे, जे अधिकचे आहे ते जरूर द्यावे जशा नोकऱ्या घालवल्या तसे, पाणी देऊ नये पाणी केवळ निधीचा नाही तर रिसोर्स आहे  ऑन निवडणुका डिसेंबर कितीही निवडणूक पुढे ढकलल्या तरी रिझल्ट बदलू शकणार नाही पैसे वाटून निवडणूक जिंकल्या असत्या तर लोकसभामध्ये जिंकल्या नसत्या का त्यांनीं काय कमी उद्योग केले का हा रडीचा डाव आहे  जुन्नर मधील घटना बघून आश्चर्य वाटते आपण दुसऱ्याचा घरात डोकावू नये  सरकार आले नाही तर आम्ही योजना बंद करू ही धमकी देत आहेत आम्ही कधीच टीका केली नाही सूचना केल्यात - आमचे सरकार आल्यावर आमही लाडकी बहीण योजनेत सुधारणा करू - देवेंद्र फडणवीस यांना हुशार नेता मनात होते, पण फार्म कसे भरेल त्यावर शँका उपस्थित केल्या आहेत त्यांच्याकडे गृहखाते आहे, त्यांनी चौकशी करावी - आम्ही टीका केली नाही देवेंद्र फडणवीस मोठे नेते आहेत ते किंवा इतर कुठल्याही पदाधिकारी सोबत चर्चा करण्यासाठी तयार आहे  लोकसभेआधी यांना बहिणी लाडक्या नव्हत्या लोकसभेला बहिणींविरोधात काय काय केलं मला विचारा ना -----------------------  ऑन नारपार गिरणा योजना - पाण्याचा प्रश्न गंभीर आहे  - केंद्र सरकारने सांगितले हे होऊ शकत नाही - 2 राज्यातील हा प्रश्न  - समन्वय नाही ही चिंतेची बाब  - महाराष्ट्र हक्काचे पाणी मागत आहे  - पाण्यावरून राजकारण होऊ नये  - नोकऱ्या जशा घालविला तश्या पाणी घालवू नये - हक्काचे पाणी घालवू नये  - निधीचा प्रश्न नाही, गंभीर विषय आहे  - संवेदनशील विषय आहे, आरोप करायचे नाही  - मी न्याय मागते तीच भूमिका घ्यावी  - केंद्रात आणि राज्यात वेगळं बोलतात   ऑन निवडणूक लांबणीवर - निकाल बदलणार नाही - रडीचा डाव  - लाडकी बहिनीशिवाय पास होत नाही  - पैसे वाटप करून निवडणूक जिंकता येत नाही   ऑन अजित पवार काळे झेंडे - महायुतीचा अंतर्गत प्रश्न  - मानसन्मान ठेवला पाहिजे - मला वाईट वाटलं  ऑन संविधान डावलून निर्णय - किती निर्णय घेताय  - आरक्षण रद्द करण्याची परिस्थिती येते - DOPP ला उत्तर द्यावे लागेल  - 200 कोटी जाहिराती करतात पण ते आशा आणि अंगणवाडी महिलांना दिले असते   ऑन धमक्या - सत्तेतील लोक धमक्या देताय  - मतदान केलं नाही तर योजना बंद होईल असे सांगतात  - आम्ही सुधारणा आणू 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram