Maharashtra : राज्यात दिवसाच्या कमाल तापमानातील वाढ कायम, पुढील 4 दिवस उन्हाचा चटका जाणवणार
Continues below advertisement
Maharashtra : राज्यात गेल्या आठवडय़ापासून दिवसाचे किमान आणि रात्रीच्या कमाल तापमानात वाढ दिसून येत आहे. राज्यात दिवसाच्या कमाल तापमानातील वाढ कायम असून, उन्हाचा चटका तीव्र झाला आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद आणि परभणीतही तापमानाचा पारा वाढला आहे.
Continues below advertisement