Dayanand Chorghe Bhiwandi Loksabha : दयानंद चोरगे अर्ज भरणार भिवंडी काँग्रेसचीच, जागा सोडणार नाही
Mahendra Gharat Bhiwandi Loksabha: दयानंद चोरगे अर्ज भरणार भिवंडी काँग्रेसचीच, जागा सोडणार नाही :घरत कोकण एकवटलेला आहे - कोकणात दोन जागांची मागणी होती - मुंबई आणि कोकण रिकामा करायच ठरवल आहे - चेनिथल्ला यांच्या केरळमधील गावी भेटलो आणि आग्रह केला होता - आम्ही जागा सोडणार नाही - आम्ही उमेजवारी भरणार अस आम्ही ठणकाहून सांगतील आहे - पैशांवाल्यांना जर उमेदवारी द्यायची असेल तर मग आम्ही कशाला काम करु - राहूल गांधी यांच्या यात्रेत का गर्दी करु - ही निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घयावा - कोकणात एक ही जागा नाही - पक्ष संपवत आहे - जरी वरतुन आदेश आला तरी आम्ही काम करणार नाही - सर्व पदाधिकारी राजीनामे देणार - राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून आमचे मतदार संघ आमच्या हातून चालले आहेत - आणखी कीती त्यांना डोक्यावर बसवणार - नीलेश सांबरे याचा प्रश्न नाही - दयानंद चोरगेच उमेदवार असणार