Dawood Ibrahim चा भाऊ इक्बाल कासकर याचा ताबा आता ईडीकडे, Iqbal Kaskarची चौकशी होणार : ABP Majha
Continues below advertisement
दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याचा ताबा आता ईडीनं घेतला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात इक्बाल कासकरची ईडीकडून चौकशी होणार आहे. अंडरवर्लडच्या पैशातून इक्बाल कासकरनं संपत्ती खरेदी केल्याचा आरोप आहे. याबाबत ईडी कासकरची चौकशी करणार आहे. कासकरला आज मुंबईतील पीएमएलए कोर्टात हजर केलं जाणार आहे.
Continues below advertisement