Pune : इंदापूरमधील कार्यक्रमात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि खा सुप्रिया सुळे यांची राजकीय टोलेबाजी

पुण्यातल्या इंदापूरमध्ये एका कार्यक्रमात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकीय टोलेबाजी केली. इंदापुरात मी पाटलांना घाबरतो असं वक्तव्य राज्यमंत्री भरणे यांनी केलं. या वक्तव्याला त्यांचे  प्रतिस्पर्धी आणि भाजपचे नेेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी असलेल्या राजकीय संघर्षाचा संदर्भ होता. हाच धागा पकडून सुप्रिया सुळे यांनीही मग टोलेबाजी केली. कडबनवाडी इथल्या कार्यक्रमात काय घडलं, पाहुयात.....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola