Datta Mama Bharne : विकास कधी संपत नसतो; शेतकरी,तरूणांना सुखाचे दिवस येण्यासाठी प्रयत्न करीन

Continues below advertisement

Datta Mama Bharne : विकास कधी संपत नसतो; शेतकरी,तरूणांना सुखाचे दिवस येण्यासाठी प्रयत्न करीन  
हेही वाचा : 

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना ठाकरे गटाकडून शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यांच्याऐवजी शिवडी विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांना उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांनी शुक्रवारी संध्याकाळी लालबागमध्ये (Lalbaug) आपल्या समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघात (Shivadi Vidhan Sabha) राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर अजय चौधरी यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना मी सुधीर साळवी यांना भेटणार असल्याचे सांगितले.

सुधीर साळवी हे अनेक वर्षे शिवसेनेत काम करत आहेत. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी असू शकते. पण पक्षश्रेष्ठी, स्थानिक नेतृत्व त्यांची समजूत काढेल, असे मला ठामपणे वाटते. मी त्यांना जरुर भेटेन. आमच्यात काही वैर किंवा वितुष्ट नाही. राजकारणात काम करताना प्रत्येकाला वाटतं निवडणूक लढायला मिळाली पाहिजे. निवडणूक लढण्याची इच्छा हा काही गुन्हा नाही. शिवडी विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकणार, असे अजय चौधरी यांनी म्हटले. मात्र, आता लालबाग मार्केटमधील आजच्या मेळाव्यात सुधीर साळवी काय बोलणार, यावर पुढील गोष्टी अवलंबून असतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram