
Datta Jayanti : दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडीत भक्तांची मांदियाळी
Continues below advertisement
Datta Jayanti : दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडीत भक्तांची मांदियाळी श्री दत्त जयंती निमित्ताने कोल्हापुरातील नृसिंहवाडी इथे भक्तांचा मेळा पाहायला मिळाला. भाविक मोठ्या संख्येने नृसिंहवाडीमध्ये पोहोचले आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करत दत्तगुरु महाराजांचे दर्शन घेत आहेत. केवळ कोल्हापूर जिल्ह्यातूनच नव्हे तर कर्नाटकातून देखील मोठ्या संख्येने भाविक नृसिंहवाडीमध्ये दाखल झाले आहेत.
Continues below advertisement