ABP News

Darekar Local Journey : दरेकर, महाजनांचा विरारपर्यंत लोकलने प्रवास, ठाकूरांच्या भेटीला ABP Majha

Continues below advertisement

बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन यांनी भेट घेतलीयय महत्वाचं म्हणजे वाहतूक कोंडीची अडचण होऊ नये म्हणून दोन्ही नेते विरारसाठी लोकलने प्रवास केलाय.. विधानपरिषद निवडणुकीसाठी एक एक मत मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे... राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने त्यांचे उमेदवार धनंजय महाडिक यांना जिंकवून आणत चमत्कार घडवून आणला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram