Shambhuraj Desai : मतदान कसं करायचं याचं मार्गदर्शन केलं गेलं : शंभूराज देसाई
Legislative Council : विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चारही पक्षांनी खबरदारी घेतलीय.. सर्व पक्षांनी आमदारांची मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था केलीय... हॉटेल फोर सिजनमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली... तिकडे शिवसेनेच्या आमदारांची हॉटेल वेस्टिनमध्ये बैठक पार पडली.. तिसरीकडे ट्रायडंट हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी आमदारांशी चर्चा केली.. तर भाजप आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार आहे.. सर्व पक्ष सोमवारी होणाऱ्या मतदानासंदर्भात आपल्या आमदारांना मार्गदर्शन करत आहे... Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News मराठी बातम्या ABP Maza Top Marathi News एबीपी माझा मराठी बातम्या मराठी बातम्या एबीपी माझा Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News