Omicron: 'काळजी न घेतल्यास पुढच्या काळात ओमायक्रॉनमुळे तिसऱ्या लाटेचा धोका'- टोपे ABP Majha
काळजी नाही घेतली तर ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट येऊ शकते असं वक्तव्य राजेश टोपेंनी केलंय. ओमायक्रॉनमुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. मात्र घाबरण्याचं कारण नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेत.