Maharashtra Rain : पावसामुळे लातूर, परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात नुकसान
Maharashtra Rain : पावसामुळे लातूर, परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात नुकसान झाले आहे ..कमी कालावधीत झालेल्या या तुफान पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन सह इतर ही पिकाचे मोठं नुकसान झालं आहे
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Rain Abp Maza Live Maharashtra Rain Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News Marathwada Rain Abp Maza MARATHI NEWS