Dahi Handi मध्ये राजकीय शक्ती प्रदर्शन; वरुण सरदेसाईंकडून निष्ठा दहीहंडीचं आयोजन | Shiv Sena Crisis
तब्बल दोन वर्षांनी दहीहंडीचा थरार यावर्षी पाहायला मिळणार आहे. कोरोनाच्या निर्बंधमुक्तीनंतर आज गोकुळाष्टमीच्या (Gokulashtami) सणाचा उत्साह आहे. विशेषतः उद्या दहीहंडीसाठी प्रमुख आयोजकांनी कंबर कसलीय. राजकीय नेत्यांनी पुन्हा एकदा दहीहंडीचं आयोजन केल्यानं मुंबई, ठाण्यात जोरदार राजकीय काला पाहायला मिळणार आहे.