Dagdusheth Halwai Pune : दगडूशेठ हलवाईच्या गाभाऱ्यात सोनेरी सजावट मुलामा; तयारी बाप्पांच्या आगमनाची
Continues below advertisement
दगडूशेठ हलवाई मंदिराच्या गाभाऱ्याला सोनेरी सजावट करण्यात आली आहे. कोरोनानंतर यावर्षी मोठ्या उत्साहात बाप्पांच्या आगमनाची खास तयारी करण्यात आली आहे. याच वातावरणाचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी मिक्की घई यांनी.
Continues below advertisement