Majha Gaon Majha Bappa: गणेशोत्सवाच्या बातम्यांचा वेगवान आढावा ABP MAJHA
dagdusheth ganpati : दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर विविध ढोलताशा पथकांचं सादरीकरण ABP MAJHA
सिंह रथातून निघणार दगडूशेठ गणपती बाप्पाची स्वागत मिरवणूक
सिंह रथाला आकर्षक फुलांची आरास
भव्य अशा सिंह रथावर विविध रंगांच्या फुलांची आरास
सकाळी ८ वाजता मूळ मंदिरातून मूर्ती बाहेर काढली जाणार
त्यानंतर सिंह रथातून बाप्पाची स्वागत मिरवणूक काढली जाणार
जटोली शिव मंदिरात दगडूशेठ बाप्पा होणार विराजमान