dagdusheth ganpati : दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर विविध ढोलताशा पथकांचं सादरीकरण ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
07 Sep 2024 08:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appdagdusheth ganpati : दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर विविध ढोलताशा पथकांचं सादरीकरण ABP MAJHA
सिंह रथातूनदगडूशेठ गणपती बाप्पाची स्वागत मिरवणूक
सिंह रथाला आकर्षक फुलांची आरास
भव्य अशा सिंह रथावर विविध रंगांच्या फुलांची आरास
सकाळी ८ वाजता मूळ मंदिरातून मूर्ती बाहेर काढली जाणार
त्यानंतर सिंह रथातून बाप्पाची स्वागत मिरवणूक काढली जाणार
जटोली शिव मंदिरात दगडूशेठ बाप्पा होणार विराजमान