Dagdusheth Aarti : भक्तांकडून भक्तीभावाने पुण्यातील दगडूशेठची आरती
Continues below advertisement
Dagdusheth Aarti : भक्तांकडून भक्तीभावाने पुण्यातील दगडूशेठची आरती
पुण्याच्या प्रसिद्ध आणि पुणेकरांच्या लाडक्या असलेल्या दगडूशेठ गणपती मंदिरात पहाटे पासून गर्दी केलीये . अथर्व शीर्ष पठण झाल आणि आता ७:४६ ला आरती सुरू होईल….
Continues below advertisement