Dada Bhuse on Ajit Pawar : राष्ट्रवादी सत्तेत येण्यापूर्वीच कार्यक्रमाचं नियोजन झालेलं होतं
Dada Bhuse on Ajit Pawar : "राष्ट्रवादी सत्तेत येण्यापूर्वीच कार्यक्रमाचं नियोजन झालेलं होतं"
हा कार्यक्रम 15 दिवसांपूर्वीच नियोजित करण्यात आला होता. अजित पवार सत्तेमध्ये सहभागी नसतानाच हे नियोजन असल्यानं झेंडे नसल्याचं मंत्री दादा भुसे यांचं स्पष्टीकरण.
Tags :
Dada Bhuse