PM Narendra Modi यांना Lokmanya Tilak राष्ट्रीय पुरस्कार देण्यास काँग्रेसचा विरोध ABP Majha
abp majha web team
Updated at:
11 Jul 2023 09:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Narendra Modi यांना Lokmanya Tilak राष्ट्रीय पुरस्कार देण्यास काँग्रेसचा विरोध ABP Majha
यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान मोदींना, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने १ ऑगस्ट रोजी पुण्यात पार पडणार सोहळा.कार्यक्रमाचे शरद पवार यांना देखील आमंत्रण.