Dada Bhuse Sushma Andhare:ड्रग्ज माफिया ललित पाटीलप्रकरणी अंधारेंचे गंभीर आरोप, दादा भुसेंचा पलटवार

Continues below advertisement

मुंबई: ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारे यांनी ऐकीव माहितीच्या आधारे आपल्यावर आरोप केले आहेत, त्यामध्ये तथ्य नसल्याचा दावा राज्याचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केला. तसेच चौकशीतून सत्य बाहेर येईल, आरोप सिद्ध न झाल्यास अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचंही दादा भुसे म्हणाले. ड्रग्ज माफिया ललित पाटील यांना ससूनमध्ये (Sasoon Drugs Case) दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी कॉल केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यावर दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram