Cyrus Mistry अपघात प्रकरणी हायकोर्टात जनहित याचिका, योग्य तपास झाला नसल्याचा आरोप
सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी हायकोर्टात जनहित याचिका
तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचा आरोप
गाडी चालवताना अनाहिता पंडोले नशेत होत्या, वकिलांचा आरोप
मिस्त्री अपघातप्रकरणी सुनावणी १७ जानेवारीपर्यंत तहकूब