Cyrus Mistry Accidental Death : सायरस मिस्त्री यांचा अपघात नेमका कसा झाला?
abp majha web team
Updated at:
05 Sep 2022 06:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच निधनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईतील जे जे रूग्णालयात दाखल केले गेले आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या या अपघातात गाडी चालक आणि सायरस मिस्त्री या दोघांचे पार्थिव रात्री मुंबईत दाखल झाले आहे.