Amravati : हिंसाचारामागे रझा अकादमीचा हात? रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
13 Nov 2021 08:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरझा अकादमीवर होत असलेल्या आरोपांवर रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेयत. जे कमजोर असतात त्यांनाच लक्ष केलं जातं असा प्रतिउत्तर दिलंय. त्रिपुराच्या घटनेवरून महाराष्ट्रात मोर्चा काढणाऱ्या रझा अकादमीबद्दल आता प्रश्न उपस्थित केला जातोय. कालच्या आंदोलनात रझा अकादमी होती, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही म्हटलं.