Police impose curfew in Amravati : अमरावतीत संचारबंदी, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आदेश ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Nov 2021 02:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावतीत संचारबंदी, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आदेश, सकाळच्या मोर्चामधील हिंसाचारानंतर सध्या अमरावतीत तणावपूर्ण शांतता, हिंसक जमाव नियंत्रित करण्यासाठी अश्रूधुराच्या कांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्याचा वापर