CSMT Station Redevelopment : सीएसएमटी स्थानकाचा लवकरच कायापालट होणार

CSMT Station Redevelopment : सीएसएमटी स्थानकाचा लवकरच कायापालय होणार 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. प्रवाशांसाठी आता अत्याधुनिक सुविधा करण्यात येणार आहेत. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठी 2 हजार 400 कोटी खर्च केले जाणार आहेतसीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास करत असताना हेरिटेज इमारतींना धक्का लागू देणार नाही, अस रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola