CRPF in Mumbai : सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत दाखल, बंडखोर आमदार परतल्यावर त्यांची सुरक्षा वाढवणार
abp majha web team
Updated at:
29 Jun 2022 07:56 PM (IST)
CRPF in Mumbai : सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत दाखल, तीन विमानांनी जवान मुंबईत दाखल. बंडखोर आमदार परतल्यावर त्यांची सुरक्षा वाढवणार.