Malegaon corona hotspot | कोरोना हॉटस्पॉट मालेगावात पुल सील केल्याने जमावाचा गोंधळ | विशेष रिपोर्ट | ABP Majha

मालेगावात कोरोना बाधितांची संख्या आता 110 वर पोहचली आहे. परिणामी मालेगाव कोरोना हॉटस्पॉट झालं आहे. अशा ठिकाणी एक पुल सील जमावाने गोंधळ घातल्याची घटना घडली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola