Shivbhojan Thali | राज्यात आता दररोज दीड लाख लोकांना शिवभोजन थाळी मिळणार | ABP Majha
लॉकडाऊनमुळे राज्यात अनेकांची उपासमार होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात शिवभोजन थाळीच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. आता दररोज दीड लाख लोकांना शिवभोजन थाळी मिळणार आहे.
Tags :
कोविड19 Shivbhojan Thali मराठी बातम्या Corona Latest News Marathi News Today Corona Symptoms Lockdown Covid19 Corona Updates Corona Coronavirus Corona News