Maharashtra Temple New Year : नववर्षाचं स्वागत देवदर्शनाने व्हावं यासाठी यासाठी मंदिरांमध्ये गर्दी
Continues below advertisement
राज्यातील मंदिरांमध्येही भाविकांनी गर्दी केलीय.. नववर्षाचं स्वागत देवदर्शनाने व्हावं यासाठी मंदिरांमध्ये गर्दी झालीय.. शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूर, जेजुरीत भाविकांची गर्दी पाहायला मिळतेय.. भाविकांसाठी मंदिर प्रशासानाने विेशेष व्यवस्थाही केलीय..
Continues below advertisement
Tags :
Pandharpur Shirdi Temple Jejuri Devotees Crowd Devdarshan Kolhapur In The State Temple Administration New Year's Eve Crowd In Temples