Bastar Ganesh Idol : बस्तरचा राजा 'माझा'वर, देशातल्या रहस्यमय गणपतीच्या शोधात EXCLUSIVE

नक्षलावाद्यांचा जोर असलेल्या दंतेवाडा जिल्ह्यातील घनघोर जंगलात विसावलेल्या श्रीगणेशाच्या शोधात… एक अद्भूत प्रवास! नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात एबीपी माझाचा बाप्पा मोरयाचा गजर... आवर्जून पाहावा असा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गणेशभक्ताला अचंबित करणारा रिपोर्ट... 'बस्तरचा राजा'

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola