Osmanabad Bailgada Sharyat: बैलगाडा शर्यतीसाठी नागरिकांची गर्दी, सात ट्रॅक तयार ABP Majha
Continues below advertisement
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरात प्रथमच बैलगाडा शर्यत होत आहे. त्यामुळे नागरिकांचा उत्साह द्विगुणित झालाय. शर्यतीसाठी इथे सात ट्रॅक तयार करण्यात आले असून बैलगाडा शर्यतीची सर्व नियम बैलांचे फिटनेस सर्टिफिकेट या सर्व गोष्टीची काळजी घेऊन या शर्यती होणार आहेत
Continues below advertisement
Tags :
Osmanabad Tuljapur Bullock Cart Race Bandi Citizen Enthusiasm Seven Tracks Ready Bull Fitness