Grampanchayat Election : ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरण्याची वेळ संपली तरीही उमेदवारांची गर्दी

आज ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस- राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑफलाईन अर्ज भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं उमेदवारांची तहसील कार्यालयात अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे- औरंगाबाद, धुळे व इतर ग्रामीण भागातून आढावा येईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola