Shivsena Hearing : आमदार अपात्रता प्रकरणात लवकरच शिंदे गटाच्या आमदार आणि खासदाराची उलट तपासणी

Continues below advertisement

आमदार अपात्रता सुनावणीत सुनील प्रभूंची उलट तपासणी, आज दुपारी साडे बारा वाजल्यापासून सुनावणीला सुरूवात होणार.  आमदार अपात्रता प्रकरणात लवकरच शिंदे गटाच्या ५ आमदार आणि एका खासदाराची उलट तपासणी होणार, दाखल प्रतिज्ञापत्र आणि रेकॉर्डवर आलेल्या माहितीनुसार विचारणार सवाल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram