Crop Damage Survey | परभणीत शेतकऱ्यांचा विरोध, सुरवाडी आणि सोनपेठ मध्ये मोजणी रद्द
परभणी तालुक्यातील सुरवाडी आणि सोनपेठ या दोन गावांमध्ये पीक नुकसान मोजणी रद्द करण्यात आली. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवल्यामुळे अधिकाऱ्यांना मोजणी न करताच परत जावे लागले. विरोधामुळे अधिकारी नरमल्याचे दिसून आले.