Raj Thackeray आणि विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून टीका

Continues below advertisement

Raj Thackeray  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आलीय.  भाजपच्या बूस्टर सभेतफडणवीस हे शिवसेनेवर तुटून पडले, तर औरंगाबादच्या सभेत त्यांचे उपवस्त्र शरद पवारांवर तुटून पडले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram