Shahajibapu Patil on Thackeray : आदित्य ठाकरे यांची टीका जिव्हारी लागली- शहाजीबापू ABP Majha

Continues below advertisement

गुवाहाटी दौऱ्यात आपल्या ग्रामीण बाजामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले आमदार शहाजीबापू पाटील नुकतेच आपल्या मतदार संघात परतले.. गेल्या अनेक दिवसात नेमकं काय घडलं... मुंबई-सूरत-गुजरात या दौऱ्यात नेमकं काय घडलं..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram